INS-accredited
+91 98306 29298
Every lost and found classified Punya Nagari published in 2024, newest first.
4 published ads. Showing the 4 most recent.
I, Amol Navale R/o- Flat no A-603, Mantra Insignia Society, Keshavnagar, Pune 411036. Have lost my graduation certificate and Transfer/Leaving certificate of RJSPM Collage Bhosari Pune. If found please return on above Address.
जाहीर सुचना कळविण्यात येते की, माझी अभियांत्रिकी पदविका ( DME) व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे काळेवाडी फाटा पुणे येथे हरविले आहे. कागदपत्रे सापडल्यास संपर्क सतीश देशपांडे (९९२०१९१२२०)
माझ्या मालकीची सदनिका जिचा तपशील पुढील प्रमाणे आहे - फ्लॅट क्र. 17G1-201, इंडियाबुल्स ग्रीन, सर्वेक्षण क्रमांक 80A, 83 2A, 83 3, 83 7 4B 5B, 85 0 भाग, मोजे कोन, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. सदर सदनिका मी दिनांक 28-09-2017 रोजी कारारनामा करून खरेदी केली. सदर कारारनाम्याची मूळ प्रत, त्याची अनुक्रमणिका-2 आणि नोंदणी पावती गहाळ झाली आहे आणि त्याबाबत मी दिनांक 17/03/2024 रोजी पोलीस तक्रार नोंदवली असून तक्रारीचा नंबर 39991-2024 आहे. सदर दस्तावेज कुणाला आढळल्यास कृपया ही सूचना प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत श्री सुरेंद्र शर्मा ह्यांना खाली दिलेल्या पत्त्यावर कळवावे. सी-703 सुवर्ण रत्न गार्डन्स, कर्वे नगर, पुणे - 411052 मोबाइल नंबर: ईमेल आयडी:
मि सबा शेख रा.कॅम्प पुणे माझ्याकडून दी. १९-१०-२०२३ पुणे स्टेशन इथे ब्रीज परिसरात आय सी आय सी आय बँकेचे (एनएसएस ग्रूप authorised by) आईडी कार्ड न.२३३४१७३ हरवले आहे जर कोणास सदर कार्ड सापडल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा अथवा आयसीआयसीआय बँक भंडारकर रोड.पुणे येथे जमा करावे ही विनंती आहे संपर्क-:
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Lost and Found adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Lost and Found adPick your edition to see the exact PN lost and found rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.