INS-accredited
+91 98306 29298
All 820 Recruitment classifieds in the Punya Nagari archive, 2013–2026 — read them, then compose your own.
820 published ads · 2013–2026. Showing the 24 most recent.
VACANCY FOR SURAT SALARY 15000 Computer Hardware Engineer Delivery Boy CCTV Technician CCTV Helper AC Technician AC Helper
JOB VACANCY SALARY 15000 SURAT Computer Hardware Engineer Delivery Boy CCTV Technician CCTV Helper AC Technician AC Helper
नाशिक येथे घरकामाकरिता महिला / जोडपे पाहिजे
पीयूसी सेंटरवर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे. ठिकाण १- साई पेट्रोलियम, बेलवंडी फाटा, वाडेगव्हाण ता-पारनेर. २- नेवास्कर पेट्रोलियम, मार्केट यार्ड शेजारी,माळीवाडा,अहिल्यानगर. मो
Spice n ice बावधन, चांदणी चौक पुणे येथे फूड डिलिव्हरी हॉटेलसाठी रोटी नान पराठासाठी तंदूर कूक & डिलिव्हरी बॉय पाहिजे ९८२३०५५८०९
INDIAN RED CROSS SOCIETY, RASTAPETH, PUNE required CARDIOLOGISTS and RADIOLOGISTS to support healthcare. Flexible Timings, Opportunity to Serve those in need and work with dedicated and service-driven team..
पदे: ॲडमिन, टेलिकॉलर, DTP ऑपरेटर, कॅनव्हा/Video एडिटर, ऑफिस बॉय. अनुभव: फ्रेशर किंवा अनुभवी (Experience). ठिकाण: सदाशिव पेठ, पुणे. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा:
मार्केटिंग साठी मुलं/मुली पाहिजेत. पगार+ इन्सेन्टिव : ₹25,000 – ₹35,000.
धुळे येथे वृद्ध आईच्या देखभालीसाठी काळजीवाहक महिलेची गरज आहे. आकर्षक पगारासह जेवण आणि राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल.संपर्क
पुणे – रंजनगाव / चाकण 50 सिक्युरिटी गार्ड व मनपॉवर पाहिजे ? राहणे + जेवण सुविधा ? कमी दरात ? /
WANTED MALE / FEMALE for Order Packing job. MASJID BUNDER Location.
चाकण शोरूमसाठी तातडीने सेल्स एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे. दुचाकी वाहन परवाना अनिवार्य. सुरुवातीचा पगार १६,०००/- चाकणमधील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
REQD. Male below 35 packing supervisor, English communication, basic math, manage pick pack dispatch, Masjid Bunder.
पी यु सी सेंटर वर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे ठिकाण एचपी पेट्रोल पंप हॉटेल जत्रा शेजारी, आडगाव नाशिक मो.
पीयुसी सेंटर वर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे.ठिकाण- एचपी पेट्रोल पंप बलदवा हायवे सर्विस हॉटेल सुनील जवळ चिंचोली एमआयडीसी चौक सोलापूर पुणे रोड चिंचोली सोलापूर. मो.
स्टोरमध्ये ऑर्डर पॅकिंग आणि गाडीमधून उनलोड करण्यासाठी मुले पाहिजेत. प.१६०००/- रु. वय १८ ते ३० मो. ७७४१०६८८९८
40 year old US कंपनी भारतात विस्तार करत आहे. ⏰ 1 ते 2 तास घरून ? काम ? पूरक उत्पन्न| विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे व निवृत्त व्यक्तींसाठी योग्य. प्रशिक्षण आणि मदत प्रदान केली जाते.whatsapp workfromhome to or
? सावेडी येथील ?पॉलिक्लिनिक ?साठी ? डॉक्टर आर एम ओ ?अनुभवी व ट्रेंड नर्सेस ? फार्मासिस्ट ?आया ?लॅब टेक्निशन? पी आर ओ ??भरपूर पगार ??संपर्क /
24 तासांसाठी घरकाम महिला/मुली पाहिजेत (भरपूर पगार) (राहण्या-खाण्याची सोय) /
Tinker Heads Marketing is hiring a Sales and Client Acquisition Executive. Role: Bring business clients who need Social Media Marketing. Work: Remote / Flexible Earnings: Commission per client closed. If you are confident, good at communication
वृद्ध महिलेची देखभाल व घरगुती कामांसाठी दांपत्य हवे आहे. ठिकाण: पुणे संपर्क:
ऑफिसबॉय आणि हौसकीपिंग स्टाफ पाहिजे. महेश सर
गॅसपम्पवर फिलर पाहिजे. ८०००-८५०० पगार, ८ तास काम. सफाई साठी क्लिनर पाहिजे पगार ३५००. संपर्क-ओम ऑटोगॅस एलपीजी पंप,राजीव गांधी चौक लातूर. मो- ९९२३३६८११८. मुलाखत- १३ व १४ सप्टेंबर.
वृद्ध वडिलांसाठी शिरपूर येथे वैयक्तिक काळजीवाहक हवे घरी काळजी घेण्यासाठी विश्वासू व्यक्ती हवी. काम: दैनंदिन काळजी, औषधे. स्थान: शिरपूर, धुळे पात्रता: काळजी घेण्याचा अनुभव, संयम, प्रामाणिकपणा. संपर्क:
Showing the 24 most recent of 820. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adPick your edition to see the exact Punya Nagari recruitment rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.