INS-accredited
+91 98306 29298
732 Situation Vacant classified ads published in Punya Nagari, 2013–2026.
Situation Vacant ads in Punya Nagari — read them, book yours
732 Situation Vacant classified ads published in Punya Nagari, 2013–2026.
WANTED MALE / FEMALE for Order Packing job. MASJID BUNDER Location.
732 published ads · 2013–2026. Showing the 24 most recent.
पुणे – रंजनगाव / चाकण 50 सिक्युरिटी गार्ड व मनपॉवर पाहिजे ? राहणे + जेवण सुविधा ? कमी दरात ? /
WANTED MALE / FEMALE for Order Packing job. MASJID BUNDER Location.
चाकण शोरूमसाठी तातडीने सेल्स एक्झिक्युटिव्हची आवश्यकता आहे. दुचाकी वाहन परवाना अनिवार्य. सुरुवातीचा पगार १६,०००/- चाकणमधील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
REQD. Male below 35 packing supervisor, English communication, basic math, manage pick pack dispatch, Masjid Bunder.
पी यु सी सेंटर वर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे ठिकाण एचपी पेट्रोल पंप हॉटेल जत्रा शेजारी, आडगाव नाशिक मो.
पीयुसी सेंटर वर काम करण्यासाठी मुलगा/मुलगी पाहिजे.ठिकाण- एचपी पेट्रोल पंप बलदवा हायवे सर्विस हॉटेल सुनील जवळ चिंचोली एमआयडीसी चौक सोलापूर पुणे रोड चिंचोली सोलापूर. मो.
40 year old US कंपनी भारतात विस्तार करत आहे. ⏰ 1 ते 2 तास घरून ? काम ? पूरक उत्पन्न| विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे व निवृत्त व्यक्तींसाठी योग्य. प्रशिक्षण आणि मदत प्रदान केली जाते.whatsapp workfromhome to or
? सावेडी येथील ?पॉलिक्लिनिक ?साठी ? डॉक्टर आर एम ओ ?अनुभवी व ट्रेंड नर्सेस ? फार्मासिस्ट ?आया ?लॅब टेक्निशन? पी आर ओ ??भरपूर पगार ??संपर्क /
24 तासांसाठी घरकाम महिला/मुली पाहिजेत (भरपूर पगार) (राहण्या-खाण्याची सोय) /
Tinker Heads Marketing is hiring a Sales and Client Acquisition Executive. Role: Bring business clients who need Social Media Marketing. Work: Remote / Flexible Earnings: Commission per client closed. If you are confident, good at communication
वृद्ध महिलेची देखभाल व घरगुती कामांसाठी दांपत्य हवे आहे. ठिकाण: पुणे संपर्क:
ऑफिसबॉय आणि हौसकीपिंग स्टाफ पाहिजे. महेश सर
गॅसपम्पवर फिलर पाहिजे. ८०००-८५०० पगार, ८ तास काम. सफाई साठी क्लिनर पाहिजे पगार ३५००. संपर्क-ओम ऑटोगॅस एलपीजी पंप,राजीव गांधी चौक लातूर. मो- ९९२३३६८११८. मुलाखत- १३ व १४ सप्टेंबर.
वृद्ध वडिलांसाठी शिरपूर येथे वैयक्तिक काळजीवाहक हवे घरी काळजी घेण्यासाठी विश्वासू व्यक्ती हवी. काम: दैनंदिन काळजी, औषधे. स्थान: शिरपूर, धुळे पात्रता: काळजी घेण्याचा अनुभव, संयम, प्रामाणिकपणा. संपर्क:
कोटकलाइफ सोबत करिअर सुरू करा
पाहिजेत : - अग्रगण्य सौर उत्पादक कंपनीमध्ये जिल्हानिहाय Resident Service Engineer या पदांसाठी खालील जागा भरणे आहेत पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण / आयटीआय / इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल. *दुचाकी वाहन अनिवार्य आहे व्हॉट्सअॅप क्रमांकावर बायोडाटा पाठवा.नंबर : ९९७५५७९१६३/९९७५५७९१५२
पाहिजेत : - अग्रगण्य सौर उत्पादक कंपनीमध्ये जिल्हानिहाय Resident Service Engineer आवश्यक आहे.खालील जागा भरणे आहेत पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमा / बीई. *दुचाकी वाहन अनिवार्य आहे व्हॉट्सअॅप क्रमांकावर बायोडाटा पाठवा.नंबर : ९९७५५७९१६३
निसर्ग हॉटेलमध्ये भरती सुरू आहे आपल्या स्वप्नातील नोकरीची संधी! प्रसिद्ध हॉटेल निसर्ग मध्ये खालील पदांसाठी भरती सुरू आहे: स्वयंपाकी (Cook) वेटर / वेट्रेस Helper क्लिनर कामाचे ठिकाण: हॉटेल निसर्ग,तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर.महाराष्ट्र राज्य पगार: उद्योगमानानुसार (आकर्षक पगार + अन्य सुविधा) ?,.
पाहिजेत : - अग्रगण्य सौर उत्पादक कंपनीमध्ये जिल्हानिहाय Resident Service Engineer आवश्यक आहे.खालील जागा भरणे आहेत पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमा / बीई. *दुचाकी वाहन अनिवार्य आहे व्हॉट्सअॅप क्रमांकावर बायोडाटा पाठवा.नंबर : ९९७५५७९१६३
पाहिजेत : - अग्रगण्य सौर उत्पादक कंपनीमध्ये जिल्हानिहाय Resident Service Engineer आवश्यक आहे.खालील जागा भरणे आहेत पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमा / बीई. *दुचाकी वाहन अनिवार्य आहे व्हॉट्सअॅप क्रमांकावर बायोडाटा पाठवा.नंबर : ९९७५५७९१६३
Sales Comission -Earn-Upto15000/-pm-M
नाशिक, लव्हाते नगर (सिटी सेंटर मॉलजवळ) येथील सोसायटीसाठी प्रामाणिक, शाकाहारी, मद्यपान न करणारी जोडी हवी. पती वॉचमनचे काम सांभाळतील, तसेच दोघंही मिळून वेगवेगळ्या घरांमध्ये स्वयंपाक, झाडलोट, व इतर घरगुती कामे करू शकतील. राहण्याची व पाण्याची सोय आहे. संपर्क: आयुष गर्ग –
Flipkart Van Delivery Boy!!!!!!!!!!! फ्री जॉब फ्री जॉब फ्री जॉब मोठे पार्सल डिलिवरी बाईकची गरज नाही कामवा रु. 26000 महिना व्हॅन मधे बसुन डिलिवरी पत्ता हिंजवडी/चाकण/वाघोली संपर्क - सय्यद -; आशियाना
Unity Construction पुणे Field Work आवश्यक 5 ते 6 पुरुष उमेदवार फ्रेशर्स अर्ज करू शकतात वय मर्यादा - 19 ते 30 वर्ष CONTACT -
Showing the 24 most recent of 732. Pick a year above to read the rest.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adPick your edition to see the exact PN recruitment rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.