INS-accredited
+91 98306 29298
Every situation vacant classified Punya Nagari published in 2024, newest first.
Situation Vacant ads in Punya Nagari, 2024 — read them, book yours
Every situation vacant classified Punya Nagari published in 2024, newest first.
सोलापुरात गाई संभाळणारा आणि चारायला शेतगडी माणूस पाहिजे संपर्क
40 published ads. Showing the 40 most recent.
घरकामासाठी स्मार्ट, सुसंस्कृत, कष्टाळू बाई पाहिजे. फक्त गरजुंनीच संपर्क करा. डॉ.पोतदार. नवी सांगवी, पुणे. फोन फक्त दु. 4ते5 करावा.
अनुकृती होम्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वॉक-इन इंटरव्ह्यू पद: सिनियर सुपरवाईजर साईट: शेलू साईट, अनुकृती होम्स प्रा. लि. शनिवार आणि रविवार, 28 आणि 29 डिसेंबर 2024 रोजी वेळ: सकाळी 11:00 ते संध्याकाळी 6:00 स्थळ:चित्रपटजनक दादासाहेब फाळके टाउनशिप, शेलू, कर्जत पात्रता: बांधकाम क्षेत्रातील अनुभव संबंधित क्षेत्रात 5 ते 10 वर्षांचा अनुभव संपर्क:श्री अक्षय चंचे फोन:
Wanted Data Entry Operators in Corporate Company - Graduate, English Typing Speed - 40, Fluency in English Fresher can also apply
आमच्या चाकण शोरूमसाठी ऑफिस ॲडमिन स्टाफ आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान अनिवार्य. स्त्री किंवा पुरुष.
Position : Graphic Designer, Nanded Location Work From Home. Software (Coreldraw, Photoshop, illustrator and Powerpoint) Contact: Or Send Resume:
मुबंई इथे मोलकरीण पाहिजे. पगार 6000. रहाणे जेवणाची सोय. मोबाईल.
सावेडी अहमदनगर येथेअनुभवी pharmacist फार्मसीस्ट भरपूर पगार मो/whatsapp
रेसेपशनिस्ट पाहिजे क्लीनिकसाठी वारजे ९१३०२६३०५१
हाॅटेल स्टाफ ऑलराउंडर कुक, तंदूर कुक,चायनीज कुक हेल्पर वेटर पाहिजेत वाळूज जवळ औरंगाबाद रूमची सृवीधा
स्पर्श संस्था गडचिरोली येथे परसबाग प्रकल्पासाठी कृषी पदवी किंवा पदविका तसेच अकाउंट साठी बी.कॉम. पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराची गरज आहे. स्वतःची मोटार सायकल असल्यास प्राधान्य. त्वरित संपर्क साधावा
कॉम्पुटर टायपिस्ट पाहिजे ०२ पद संपर्क : Y Academy, देशिकेंद्र शाळा च्या बाजूस, सिग्नल कॅम्प, लातूर
English Teachers 2 Post Contact : Y Academy, Near Deshikendra School, Signal Camp, Latur
Vasu Dairy Farms, Jatamzari, Nagpur में आदमी/परिवार चाहिए. डेयरी फार्म(2), गोट फार्म(1), खेतकाम(1). Rs.10-12 हजार/आदमी, 15-17 हजार/परिवार, रहने की पूरी सुविधा.
शेती कामासाठी गरजू माणूस/जोडी पाहिजे, महिन्याचा पगार १०००० संपर्क ९३२६६५२९५२
WANTED SALES PERSONS FOR NASIK & MALEGAON. GRADUATES/UNDERGRADUATES / BASIC COMPUTER KNOWLEDGE RESIDENT OF PROPER NASIK & PROPER MALEGAON AGE BETWEEN 20 TO 35 YEARS, HAVING OWN 2-WHEELER SALARY + INCENTIVES CAN EARN 15000/- + TRAVELLING, SEND BIO-DATA/RESUME ONLY ON WHATSAPP
16,000₹ पगार 8AM-8PM खाना बनाना, मोपिंग, बाथरूम, बर्तन, कपड़े धोना.महिला 18–40 वर्ष गोविंद नगर
25,000 पगार + मुफ्त रहना, खाना. 24 घंटे हमारे घर में रह कर सफाई, खाना बनाना, कपड़े धोना. केवल एकल महिला [18-35 वर्ष] व्हाट्सएप
6500 ₹ पगार 10AM-1PM मोपिंग, बाथरूम, बर्तन, कपड़े धोना.महिला 18–40 वर्ष गोविंद नगर
पाहिजेत अनुभवी नर्स ३,pharmacist 2 आरोग्य मेडीकल सावेडी अहमदनगर मो -/
We need workers for shree padmavati petroleum Address:- 1 no chowk, midc corner, latur 413512
Urgent Requirement Sales Executive. Qualification- Degree in any field. Post- Business Development Executive Salary- 25000/month
पुण्याजवळ रोप वाटिके करीता लेडिज सुपरवाईझर स्टाफ हवे. किमान १२ वी पास. वय १८ ते २४ वर्षापर्यत. लेडीज हॉस्टेल आहे. ट्रेनिंग नंतर पगार रु. १८ ते २० हजार संपर्क ८३८०००४००२
नाशिक येथे कंपनी मध्ये कॅन्टीन कामासाठी 10 पास नापास निर्व्यसनी मुले पाहिजे, जेवण राहण्याची व्यवस्था. पगार 11000. संपर्क
6000₹ पगार 10AM-1PM मोपिंग, स्नानगृह, भांडी, कपडे धुणे. महिला 18-40 वर्षे गोविंद नगर
मार्केटिंग साठी परभणी शहरात राहनारे सेल्समैन व सेल्स मैनेजर पहिजे
JOB ONLY FOR MARRIED GRADUATE WOMEN WITH AGE 30 TO 45YRS COMPANY PAY ROLL JOB FIXED PAYMENT AND MORE EARNING
WANTED DTP OPERATIORS FOR SANGLI CONT BALARAM
सोलापुरात गाई संभाळणारा आणि चारायला शेतगडी माणूस पाहिजे संपर्क
6000₹ पगार 10AM-1PM मोपिंग, स्नानगृह साफ करणे, भांडी धुणे, कपडे धुणे. महिला 18-40 वर्षे गोविंद नगर
6000₹ पगार 10AM-1PM मोपिंग, स्नानगृह साफ करणे, भांडी धुणे, कपडे धुणे. महिला 18-40 वर्षे गोविंद नगर
6000₹ पगार 10AM-1PM मोपिंग, स्नानगृह साफ करणे, भांडी धुणे, कपडे धुणे. महिला 18-40 वर्षे गोविंद नगर
समाजसेवी संस्थेच्या कामासाठी साक्षर महिला पाहिजेत. शेंद्रा संभाजीनगर फील्ड वर्क.
VACANCY FOR NURSE AT REES HOSPITAL RASAYANI AND NOBLE CARE HOSPITAL KAMOTHE CONTACT DR MANGESH BANG
महिलांसाठी नामांकित कंपनी मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी कंपनी पे रोल फिक्स्ड पगार आणि अतिरिक्त पैसे कमवण्याची संधी त्वरा करा मर्यादित जागा. शिक्षण:- पदवीधर, वयोमर्यादा ३० ते ४५ वय फोन न. ७७४४०६७७९७
रिसेप्शनीस्ट मुलगी आयुर्वेदिक क्लिनिकसाठी सेक्टर21 खारघर नवी मुंबई मो.
रिसेप्शनीस्ट आयुर्वेदिक क्लिनिकसाठी सेक्टर 21खारघर
Reqd Delivery boys with 3 wheeler license. Sal:6k p.m.
आयुर्वेदिक कंपनीला सुशिक्षित/बेरोजगार, महिला/पुरुष हवे आहेत. घरबसल्या औषधांचे पॅकिंग करून दरमहा २५०००-३००००/- कमवा. संपर्क:
आय टी आय कामगार पाहिजेत. आसरा चौक, फोन करून भेटा: फोन न
दातांच्या दवाखान्यात महिला मदतनीस पाहिजे.अनुभवाची अट नाही.संपर्क-, पंडित कॉलोनी.
Use the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adUse the published ads as a template — compose online, preview, pay. Published in the next edition.
Compose Recruitment adPick your edition to see the exact PN recruitment rate. The wording above is yours to reuse — copy any ad, edit the names and dates, and publish it in the next edition.